************************************************************************************
हळुवार भावना आहेत तेथे अतुट
मैत्री आहे.. आणि
जिथे अतुट मैत्री आहे तेथे नक्कीच…..

***********************************************************************************

एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडे अगदी भरभरून असते...
आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत..
कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात...
हवेला गंध नसतो,पाण्याला रंग नसतो..
अन आठवणींना ... आठवणींना 'अंत' नसतो !!!
दुनिया संम्पत नाही किंवा थांबत
नाही ".........पण हे कोणालाच कसे
कळत नाही, की लाखो लोग मिळाले
तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"...
स्वप्नं होऊन मनात घर करूनजातात...
सुरुवातीला विश्वास देतातकि ते आमचे आहेत...
मग का कोणास ठाऊक एकटे सोडून जातात...
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार
भावना आहेत..
भावना आहेत..
हळुवार भावना आहेत तेथे अतुट
मैत्री आहे.. आणि
जिथे अतुट मैत्री आहे तेथे नक्कीच…..
तू आहेस............
************************************************************************************
कोणाला एका क्षणात प्रेम होते,
तर कोणाला क्षणा-क्षणाला होते...
कोणाला एका क्षणात प्रेम मिळते,
तर कोणाला आयुष्यभर तरसावते...
तर कोणाला क्षणा-क्षणाला होते...
कोणाला एका क्षणात प्रेम मिळते,
तर कोणाला आयुष्यभर तरसावते...
***********************************************************************************
आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं ...,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात ...
पण " क्षण " सांभाळणं खूप कठीण असतं ...,
कारण क्षणात त्याच्या आठवणी होतात ..
कारण त्या मनात जपून ठेवता येतात ...
पण " क्षण " सांभाळणं खूप कठीण असतं ...,
कारण क्षणात त्याच्या आठवणी होतात ..
*************************************************************************************
कधी कधी काही पाऊले अशी पडतात..
की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात..
काही गैरसमज इतके मनाला बोचतात..
की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..

**************************************************************************************
विश्वास बनून माणसे जीवनात येतात...
स्वप्नं होऊन मनात घर करूनजातात...
सुरुवातीला विश्वास देतातकि ते आमचे आहेत...मग का कोणास ठाऊक एकटे सोडून जातात...
स्वप्नं होऊन मनात घर करूनजातात...
सुरुवातीला विश्वास देतातकि ते आमचे आहेत...मग का कोणास ठाऊक एकटे सोडून जातात...
***********************************************************************************
स्वप्नात माझ्या येणे तुझी चुक होती,
तुझ्यावर ह्रदय लावणे माझी चुक होती..
तु आली होतीस
काही क्षणांनसाठी आयुष्यात माझ्या,
तुला माझे सुपुर्ण जिवन समजने ?
फक्त आणि फक्त माझी चुक होती
तुझ्यावर ह्रदय लावणे माझी चुक होती..
तु आली होतीस
काही क्षणांनसाठी आयुष्यात माझ्या,
तुला माझे सुपुर्ण जिवन समजने ?
फक्त आणि फक्त माझी चुक होती
************************************************************************************
लोक म्हणतात की," एक जन गेल्याने
दुनिया संम्पत नाही किंवा थांबत
नाही "........
दुनिया संम्पत नाही किंवा थांबत
नाही "........
पण हे कोणालाच कसे
कळत नाही, की लाखो लोग मिळाले
तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"...
कळत नाही, की लाखो लोग मिळाले
तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"...
************************************************************************************
असं नाही की तुझी आठवण येत नाही..
.
चुकी एवढीचं आहे की मी तुला कळू देत नाही..
.
तू दिलेले प्रेम अनमोल आहेमाझ्यासाठी..
.
तूला माहीत आहे म्हणुन मी कधीचं सांगत नाही..
.
चुकी एवढीचं आहे की मी तुला कळू देत नाही..
.
तू दिलेले प्रेम अनमोल आहेमाझ्यासाठी..
.
तूला माहीत आहे म्हणुन मी कधीचं सांगत नाही..
**************************************************************************************
नाती हि रक्ताचीच नाही: तर
नाती जाणीवांनी जुळली जातात
जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही
आपली होऊन जाते .........आणि
जर जाणीव नसेल तर आपली माणसेहि
परकी होऊन जातात
नाती जाणीवांनी जुळली जातात
जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही
आपली होऊन जाते .........आणि
जर जाणीव नसेल तर आपली माणसेहि
परकी होऊन जातात
************************************************************************************
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ऐक
तरी असा मुलगा असतो .
ज्याला ती कधीच विसरू शकत नाही...
आणि...
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात ऐक
तरी अशी मुलगी असते
जिला तो मिळवू शकत नाही...
तरी असा मुलगा असतो .
ज्याला ती कधीच विसरू शकत नाही...
आणि...
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात ऐक
तरी अशी मुलगी असते
जिला तो मिळवू शकत नाही...
***********************************************************************************
शब्दांनी सांगायच नसतं
अक्षरानी लिहायचं नसतं
हृदयातील भावनांना फ़क्त,
डोळ्यांनीच जाणायच असतं...!!!
अक्षरानी लिहायचं नसतं
हृदयातील भावनांना फ़क्त,
डोळ्यांनीच जाणायच असतं...!!!
*************************************************************************************
बरेच वेळा अनोळखी व्यक्ति
येतात आयुष्यात काही क्षणा करीता ..
कधी केवळ एक क्षणाची भेट पण
खुप आनंद देउन जातात आठवणीमागे ठेउन जातात..
येतात आयुष्यात काही क्षणा करीता ..
कधी केवळ एक क्षणाची भेट पण
खुप आनंद देउन जातात आठवणीमागे ठेउन जातात..
************************************************************************************
एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडे अगदी भरभरून असते...
आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत..
कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात...
हवेला गंध नसतो,पाण्याला रंग नसतो..
अन आठवणींना ... आठवणींना 'अंत' नसतो !!!
*************************************************************************************
तू स्वतः बद्दल किती सहजच सांगून गेलीस
माझ्या बद्दल मात्र ऐकायचं विसरून गेलीस..
हृदय माझं तर घेऊन गेलीसच..
पण तुझ मात्र द्यायचं विसरून गेलीस..!
माझ्या बद्दल मात्र ऐकायचं विसरून गेलीस..
हृदय माझं तर घेऊन गेलीसच..
पण तुझ मात्र द्यायचं विसरून गेलीस..!
***********************************************************************************
कुणी कुणापासुन दूर नसते,
कुणी कुणाच्या जवळ नसते..
प्रेम तर स्वःताहून जवळ येत असते,
जेव्हा कुणीतरी कुणाच्या नशिबात असते..
कुणी कुणाच्या जवळ नसते..
प्रेम तर स्वःताहून जवळ येत असते,
जेव्हा कुणीतरी कुणाच्या नशिबात असते..
************************************************************************************
का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
सगळं कळतयं तूला की तु माजा होवू शकत नाही
कारण तुलाही आता दुसऱ्या कोणाचीतरी आस आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
सगळं कळतयं तूला की तु माजा होवू शकत नाही
कारण तुलाही आता दुसऱ्या कोणाचीतरी आस आहे
************************************************************************************
गुलाब सांगतो-"येता जाता रडायचं नसत, काट्यात सुद्धा हसायचं असत"
रातराणी सांगते-"अंधारात घाबरायच नसतं, काळोखातही फुलायचं असत"
पारिजातक म्हणतो "सावळया रंगाने हिरमुसायच नसत,गुणांचा गंधाने जिंकायचं असत".
कमळ म्हणतो-"संकाटाच्या चिखलात बुडायचं नसत, संकटाला बुडवून डुलायच असतं
रातराणी सांगते-"अंधारात घाबरायच नसतं, काळोखातही फुलायचं असत"
पारिजातक म्हणतो "सावळया रंगाने हिरमुसायच नसत,गुणांचा गंधाने जिंकायचं असत".
कमळ म्हणतो-"संकाटाच्या चिखलात बुडायचं नसत, संकटाला बुडवून डुलायच असतं
************************************************************************************
सौंदर्या पेक्षाही सुंदर,
तुझे दिसणे आहे..
गुलाबा पेक्षाही कोमल,
तुझे रुसणे आहे..
पारीजाताका पेक्षाही मोहक,
तुझे हसणे आहे..
आणि ह्या सर्वा पेक्षा हिसुंदर,,
तुझे माझ्या जीवनात असणे आहे
तुझे दिसणे आहे..
गुलाबा पेक्षाही कोमल,
तुझे रुसणे आहे..
पारीजाताका पेक्षाही मोहक,
तुझे हसणे आहे..
आणि ह्या सर्वा पेक्षा हिसुंदर,,
तुझे माझ्या जीवनात असणे आहे
***********************************************************************************
तुझी गोड छबी,
माझ्या डोळ्यांना भावली..
मी सूर्य तुझा,
तू माझी सावली..
तू जिथे जिथे जाशील,
तुझ्या पाठी मी येईन..
प्राण गेले तरी,
तुझ्या डोळ्यात छबी बनून मी राहीन...!!!!
माझ्या डोळ्यांना भावली..
मी सूर्य तुझा,
तू माझी सावली..
तू जिथे जिथे जाशील,
तुझ्या पाठी मी येईन..
प्राण गेले तरी,
तुझ्या डोळ्यात छबी बनून मी राहीन...!!!!
*************************************************************************************
ती तिच्या मर्जीने माझ्या आयुष्यात आली..
आताही ती तिच्या मर्जीनेच मला सोडून जातेय...
ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी तिला काही बोललो नाही...
मग आता काय म्हणून मी तिला जाब विचार...????
आताही ती तिच्या मर्जीनेच मला सोडून जातेय...
ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी तिला काही बोललो नाही...
मग आता काय म्हणून मी तिला जाब विचार...????
*************************************************************************************
लोक म्हणतात की," एक जन गेल्यानेदुनिया संम्पत नाही किंवा थांबत
नाही ".........पण हे कोणालाच कसे
कळत नाही, की लाखो लोग मिळाले
तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"...
***************************************************************************************
स्वप्नात माझ्या येणे तुझी चुक होती,
तुझ्यावर ह्रदय लावणे माझी चुक होती..
तु आली होतीस
काही क्षणांनसाठी आयुष्यात माझ्या,
तुला माझे सुपुर्ण जिवन समजने ?
फक्त आणि फक्त माझी चुक होती
तुझ्यावर ह्रदय लावणे माझी चुक होती..
तु आली होतीस
काही क्षणांनसाठी आयुष्यात माझ्या,
तुला माझे सुपुर्ण जिवन समजने ?
फक्त आणि फक्त माझी चुक होती
*************************************************************************************
विश्वास बनून माणसे जीवनात येतात...स्वप्नं होऊन मनात घर करूनजातात...
सुरुवातीला विश्वास देतातकि ते आमचे आहेत...
मग का कोणास ठाऊक एकटे सोडून जातात...
*************************************************************************************
एक आस एक विसावा
तुझाच चेहरा रोज दिसावा...
तुजी आठवण न यावी
असा एक दिवस नसावा .
तुझाच चेहरा रोज दिसावा...
तुजी आठवण न यावी
असा एक दिवस नसावा .
***************************************************************************************
कधी कधी काही पाऊले अशी पडतात..
की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात..
काही गैरसमज इतके मनाला बोचतात..
की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..
की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात..
काही गैरसमज इतके मनाला बोचतात..
की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..
*************************************************************************************
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात.!!!!
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात.!!!!
*************************************************************************************
कोणाला एका क्षणात प्रेम होते,
तर कोणाला क्षणा-क्षणाला होते...
कोणाला एका क्षणात प्रेम मिळते,
तर कोणाला आयुष्यभर तरसावते...
तर कोणाला क्षणा-क्षणाला होते...
कोणाला एका क्षणात प्रेम मिळते,
तर कोणाला आयुष्यभर तरसावते...
**************************************************************************************
No comments:
Post a Comment